Anecdota

Laughter is the Best Medicine

Top 10 Chhatrapati Shivaji Maharaj Quotes | Inspirational Quotes | छत्रपती शिवाजी महाराज


Shivaji Bhonsle, also known as Chhatrapati Shivaji Maharaj, was an Indian warrior king and a member of the Bhonsle Maratha clan ।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।। हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं… पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!! जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे, ”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही.. विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला. ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!! बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने ! लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार, महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती” यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र. झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही… !! मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ || || जय शिवराय || मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तुज मानाचा मुजरा.. Thank you so much for watching.. please SUBSCRIBE for Latest Inspirational videos. LIKE, SHARE and COMMENT…! and DON’T forget to be AWESOME… Bye !!!

5 thoughts on “Top 10 Chhatrapati Shivaji Maharaj Quotes | Inspirational Quotes | छत्रपती शिवाजी महाराज

  1. Hi friends, Please Subscribe and click the bell to enable notifications for my new videos! Do you have any favorite Chhatrapati Shivaji Maharaj Quotes we may have missed? Let us know in the comments.For more videos like this check out complete Most Inspirational Quotes by Famous Person playlist — https://goo.gl/Qwm2lE
    We appreciate for that…(˘⌣˘)

  2. please add a video which contains shiva g maharaj quotes in Hindi..
    it's big irony that thoughts of our real hero are not being spread by any you tube channel…
    I couldn't find qoutes of shiva g maharaj in hindi on you tube..
    very very very disappointing…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *